Kokan: कित्येकवर्षे आंधारात चाचपडत वाट चालणाऱ्या चर्मकार वाडीत विद्यमान सरपंचानी धाडला उजेड

2
208
केळूस मशान भुमी ते चर्मकारवाडी बरीच दिर्घकाळ रस्त्यावर लाईटची सुविधा
केळूस मशान भुमी ते चर्मकारवाडी बरीच दिर्घकाळ रस्त्यावर लाईटची सुविधा

वेंगुर्ले- केळूस मशान भुमी ते चर्मकारवाडी बरीच दिर्घकाळ रस्त्यावर लाईटची सुविधा उपलब्ध नव्हती. आजपर्यंत अंधारातूनच या वाडीतील ग्रामस्थांना ये जा करावी लागत असे. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-सिनेमाच्या-शुटि/

आजवर केळूसच्या कुठल्याही लोकप्रतिनीधीला उमजल नाही. पण विद्यमान सरंचानी ही किमया करून आम्हाला प्रकाश झोतात आणले आहे अशी भावना अंकुश आंदुर्लेकर यांनी व्यक्त करून विद्यमान सरपंच केळुस यांचे आभार मानले आहेत.