Kokan: कै.शिवाजी धनाजी लाड यांचे निधन

0
26
कै.शिवाजी धनाजी लाड
कै.शिवाजी धनाजी लाड यांचे निधन

हसोळ हहसोळ गावचे जेष्ठ ज्ञानदर्शी कै.शिवाजी धनाजी लाड यांचे निधन झाले. आपल्या आयुष्याचा खडतर प्रवास करून हळुवार गगनभरारी घेऊन सर्वांच्या मुखात ‘आण्णा ‘ हे सतत असणारे कधी क्रोध तर कधी माया लावणारे नाजूक हासू फुलवून जिव्हाळा जपणाऱ्या आण्णाचे काल सायंकाळी निधन झाले. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

माणसाचं शरीर जातं परंतु नावं हे प्रत्येकाच्या ओठी असतं आठवणीतल्या साठवणी त्या जिवंत आपल्यासोबत सतत असतात प्रत्येक क्षण डोळ्यासमोर आठवतो. आण्णा आपणास
आदरपूर्वक अभिवादन आणि प्रेमपूर्वक श्रद्धांजली – श्री अविनाश लाड परिवार

_

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here