कोकणाला अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात 5 एप्रिलपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे. उष्णतेचा पारा चढलेला असून गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. https://sindhudurgsamachar.in/kokan-कुडाळ-येथील-महालक्ष्मी-ह/
कोकणातही 38 अंश से. पर्यंत तापमान वाढले आहे. त्यामुळे कोकणाला अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात 5 एप्रिलपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे तर 5 ते 8 एप्रिलला मध्य महाराष्ट्रात आणि 6 ते 9 एप्रिलदरम्यान कोकण, गोवा, मराठवाडा विदर्भ येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाचे तापमान 40 अंशाच्या पलीकडे गेले आहे.