Kokan: गौरी गणपती निमित्त सर्वोदय नगर खालचा गेट भांडुप वरून एस. टी बुकिंग चालू

0
65
एस. टी बुकिंग
गौरी गणपती निमित्त सर्वोदय नगर खालचा गेट भांडुप वरून एस. टी बुकिंग चालू

प्रतिनिधी – पांडुशेठ साटम

सालाबाद प्रमाणे गौरी गणपती निमित्त सर्वोदय नगर खालचा गेट भांडुप वरून एस. टी (S. T.) बसेस ४ व ५ सप्टेंबरला सोडण्यात आल्या आहेत.
बुकिंग चालू झाले आहे, त्वरित संपर्क करावा, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.https://sindhudurgsamachar.in/kokan-अधिवेशनात-एसटी-कर्मचाऱ्/

महिलांना ५०% सवलत
वर्ष ४ ते ११ पर्यंत मुलांना हाफ तिकीट
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत

सावंतवाडी – कसाल, कुडाळ, झारापी, आकेरी, मार्गे सावंतवाडी
वेंगुर्ला – कुडाळ, खानोली, दाभोली मार्गे वेंगुर्ला
वेंगुर्ला – कुडाळ, आवेरा, केळूस मार्गे वेंगुर्ला
मालवण – कसाल, कट्टा, चौके, मालवण
मसुरे – कणकवली, बेळणे, विरण, मसदा तिठा, वेरली, मसुरे, कांदळगाव
आचरा – कणकवली, बेळणे, रामगड, पळसब, त्रिंबक, आचरा
देवगड – नांदगाव, शिरगाव, तळेबाजार, वळिवंडे, जामसंडे, देवगड
कनेडी – तरळे, लोरे, नांदिवडे, वैभववाडी, फोंडा, हरकूळ, कनेडी
विजयदुर्ग – तरेळे, फणसगाव, मंचा, मुटाट, वाघोटन मार्गे विजयदुर्ग
जैतापूर – माडबन, पंगेरे, दांडा, शिरसे, सागवे मार्गे जैतापूर
राजापूर, भू – हातखंबा, पाली, लांजा, राजापूर, भू,
पाचल – संगमेश्वर, पाली, लांजा, ओणी मार्गे पाचल
भांबेड – संगमेश्वर, देवरुख, साखरपा, भांबेड
जयगड – संगमेश्वर, निवळी फाटा, जाकादेवी, चाफे, खंडाळा, मार्गे जयगड
साखरपा – संगमेश्वर, देवरुख, साखरपा
गुहागर – भरणे नाका, चिपळूण, मार्गताम्हाने, शृंगारतळी, गुहागर

बुकिंग संपर्क :
भांडुप नागरिक कोकण प्रवासी सेवा समिती
राणे ट्रॅव्हल्स, शॉप नं १०, ओम निवास, सर्वोदय नगर वरचा गेट, नवरंग स्टोअर जवळ, भांडुप पश्चिम, मुंबई – ४०००७८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here