Kokan: ग्रामस्थांच्या सहकार्याने केळूस रांजणवाडी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटी बसवून पुर्ण

0
10
बंधारां,
ग्रामस्थांच्या सहकार्याने केळूस रांजणवाडी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटी बसवून पुर्ण


🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –
केळूस- गोड्या पाण्याची साठवणूक होऊन खाजगी व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची पातळी वाढावी, भुगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, शेती व माड बागायती तसेच गुराढोरांना, पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने केळूस रांजणवाडी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटी ग्रामस्थांच्या सहकार्याने बसविण्यात आल्या त्यामुळे या भागात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-तेव्हा-स्वार्थासाठी-होत/

बंधाऱ्याच्या लोंखडी प्लेटी बसविण्यासाठी प्रसन्ना रांजणकर, स्वातिश रांजणकर, सुनिल रांजणकर, किशोर रांजणकर, आंनद आंदुर्लेकर, विश्वास आंदुर्लेकर यांनी मेहनत घेतली. यावेळी केळूस सरपंच श्री. योगेश शेटये व उपसरपंच श्री. संजीव प्रभु उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here