सावंतवाडी मतदारसंघातील विजयाबद्दल मी श्री.दीपकभाई केसरकर यांचे अभिनंदन करतो. ते ज्येष्ठ नेते आहेत आणि सावंतवाडी विधानसभेतील जनतेने त्यांच्या ज्येष्ठत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. जनतेच्या कौलाचा मी आदर करतो.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल प्रभाकर परबhttps://sindhudurgsamachar.in/maharashtra-फडणवीस-यांनी-विजयी-गुला/
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –
⭐ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मतदान केले त्यांचा मी आभारी आहे. मतदानाच्याही पलीकडे, पूर्ण मतदारसंघात निवडणूक काळात जनतेने मला दिलेल्या प्रेम व आपुलकीबद्दल मी सर्वांचा नेहमीच ऋणी राहीन!
⭐सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी आणि बेरोजगार युवा वर्गाच्या भविष्यासाठी माझे प्रत्येकाला नेहमीच सकारात्मक योगदान राहील!
⭐महाराष्ट्रात बहुमताने निवडून आलेल्या महायुती सरकारचेही अभिनंदन आणि शुभेच्छा!