प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने देवगड पोलीस ठाणे मध्ये योगाभ्यास घेण्यात आला. आज रोजी देवगड पोलीस ठाणे मध्ये पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी योगाभ्यास केला. अशी माहिती निळकंठ बगळे, पोलीस निरीक्षक देवगड पोलीस ठाणे यांनी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कुडाळमध्ये-जागतिक-खोके-द/


