Kokan: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये विविध “गट क” पदांकरीता नवीन 334 जागांसाठी भरती जाहीर २०२३.

0
39
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती जाहीर २०२३
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये ध्ये विविध “गट क” पदांकरीता नवीन 334 जागांसाठी भरती जाहीर २०२३

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती २०२३.

 पदाचे नाव: आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, 

कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, 

पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे). https://sindhudurgsamachar.in/kokan-नोकरीचे-प्रलोभन-दाखवून-त/

 एकूण रिक्त पदे: ३३४.

 नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग.

 वेतनमानधन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.

 अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

 निवड प्रक्रिया: CBT.

 अर्ज शुल्कखुलाप्रवर्ग₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-.

 दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२३.

 ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

 ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या आधी ७ दिवस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here