Kokan: जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा

0
28
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर
जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा

⭐मंत्री दिपक केसरकर:पत्रकार पुरस्कार वितरण आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा कार्यक्रम उत्साहात

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

सावंतवाडी: आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक होताना मी अर्थ खात्याच्या मंत्री होतो. नुकतच राज्य सरकारने पुस्तकांच गाव म्हणून बाळशास्त्रींच पोंभुर्ले गाव घोषित केलं‌ आहे. पत्रकारांच्या सुख दुःखात आपण नेहमीच सहभागी होत असतो. जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा आहे‌ असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. येथील पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-ओरोस-कसाल-येथे-आ-वैभव-नाई/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here