Kokan: ज्ञानग्रहणासाठी मातृभाषा सर्वसामान्य – प्रा.भिसे

0
75
मराठी भाषा गौरव दिन
ज्ञानग्रहणासाठी मातृभाषा सर्वसामान्य-प्रा.भिसे

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन तथा कवी कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली.  जगभरात ज्या अनेक बोली भाषा बोलल्या जातात त्यांचे जतन, संवर्धन करून एका पिढीपासून दुस-या पिढीपर्यंत ज्ञान देण्याचे कार्य भाषा करत असते. त्याम मातृभाषेतून ज्ञानग्रहण प्रक्रिया सर्वसामान्य ठरली असल्याचे प्रा.सुनिल भिसे यांनी सांगितले. हिदी विभाग प्रमुख प्रा.वसंत नंदगिरीकर यांनी मराठी भाषा व इतर भारतीय भाषांचे महत्त्व सांगितले. मराठी विभागप्रमुख डॉ.पांडुरंग गावडे यांनी सूत्रसंचालन केल. तर आभार प्रा.सदाशिव चुकेवाड यांनी मानले. https://sindhudurgsamachar.in/kokan-परप्रांतीय-नेपाळी-व-परद/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here