Kokan : दाणोली येथे श्री.समर्थ साठम महाराज ८७ वा सोहळा आयोजित

0
29
श्री.समर्थ साठम महाराज
दाणोली येथे श्री.समर्थ साठम महाराज ८७ वा सोहळा आयोजित

दाणोली : समर्थ साठम महाराज सोहळा बुधवार २७ मार्च रोजी श्री क्षेत्र दाणोली येथे होणार आहे. तरी सर्व भक्तांनी तीर्थप्रसाद आणि विविध कार्यक्रमांमध्ये भाग घ्यावा असे आवाहन मंदिर ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मालपेवाडी-येथे-पुस्तकां/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here