Kokan: ‘दैनिक सिंधुदुर्ग समाचार’ बातमी प्रसिद्ध करण्यासाठी रक्कम घेतली जात नाही !

0
59

कणकवली: ‘दैनिक सिंधुदुर्ग समाचार’ मध्ये पत्रकारितेची नीतिमूल्ये जतन केली जातात, म्हणूनच अन्य कुणाप्रमाणे बातमी, कथा, कविता, लेख प्रसिद्ध करण्यासाठी रक्कम घेतली जात नाही ! याची नोंद वाचकांनी घ्यावी . https://sindhudurgsamachar.in/kokan-चिमणी-पाखरं-डान्स-अकॅडम/.

‘ दैनिक सिंधुदुर्ग समाचार’ चे संस्थापक प्राचार्य मुकुंदराव कदम सरांनी आखून दिलेल्या नीतिमूल्यांची वाटेवर आम्ही चालत आहोत. ग्रामीण जनतेचे जिल्ह्यातील पहिले दैनिक,जिल्ह्याच्या प्रश्नासाठी निर्भीड पणे व्यासपिठ देणारे तसेच नवोदित लेखक, कवी वार्ताहर यांना समजून घेऊन अनुभवासाठीचे व्यासपीठ देणारे जिल्ह्याचे पहिले दैनिक अशी एक ओळख आमच्या वृत्तपत्राची आजही आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, व गोव्यात वार्ताहर व मेंबर्सचे विस्तृत जाळे आहे.

दैनिक सिंधुदुर्ग समाचार’ (डिजीटल) हा संपूर्ण कोकणातील सर्वाधिक मोठा व्हॉटस्‌अप ग्रुप आहे! प्रत्येक जिल्हा / विभागात प्रत्येकी १ लाख मेंबर्स करण्याचे उद्दीष्ट आम्ही आता पूर्ण करित आहोत. एकूण सदस्य संख्या तब्बल २ लाखाहून अधिक▪️ वार्ताहरांची यंत्रणा असणारा संपूर्ण कोकणात एकमेव व्हॉटस्‌अप ग्रुप आहे.

दैनिक सिंधुदुर्ग समाचार चा ’ व्हॉटस्‌अप ग्रुप हा पत्रकारितेची प्रदीर्घ व धवल परंपरा असणारा दैनिक वृत्तसमुहाचा व्हॉटस्‌अप ग्रुप आहे

🔴⏩ जाहीराती / बातमी प्रसिध्दीसाठी संपर्क:- 9403836681

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here