Kokan: नवनीत फाऊंडेशन व प्रयास फाउंडेशन यांच्या विद्यमाने ई लर्निग प्रकल्प कार्यान्वित

0
28
ई लर्निग प्रकल्प कार्यान्वित
नवनीत फाऊंडेशन व प्रयास फाउंडेशन यांच्या विद्यमाने ई लर्निग प्रकल्प कार्यान्वित

प्रतिनिधी पांडुशेठ साटम

शिरगांव – शुक्रवार दिनांक १२ जुलै २०२४ रोजी शिरगांव हायस्कूल साठी नवनीत फाउंडेशन व प्रयास फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने एक वर्ग ई लार्निंग मंजूर केला होता. या प्रकल्पा अंतर्गत शाळेच्या इयत्ता ७ वी च्या वर्गाला डिजिटल वर्ग सुरू करण्यात आला या उपक्रमा अंतर्गत स्मार्ट टीव्ही ,माउस ,कि बोर्ड व इयत्ता ५ वी ते १० वी वर्गाचे सर्व विषयांचे नवनीत चे शैक्षणिक सॉफ्टवेअर ( अंदाजे १,२५००००/- ₹) चे शाळेला दिले.https://sindhudurgsamachar.in/kokan-ओरोस-ख्रिश्चनवाडी-येथे-अ/
नवनीत फाऊंडेशन व प्रयास फाउंडेशन यांचे शाळे तर्फे व संस्थे तर्फे आभार व धन्यवाद दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here