Kokan: नाताळ सणानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा

0
72
नाताळ सणानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा
नाताळ सणानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा

सिंधुदुर्ग: नाताळ सणानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्या कट्टा येथील निवासस्थानी भेट दिली. नाताळ सणानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी डांटस कुटूंबियांना व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. https://sindhudurgsamachar.in/kokan-आ-वैभव-नाईक-यांचा-विकास-क/

यावेळी कमलाकर गावडे, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, विजय पालव, विष्णू लाड, दर्शन म्हाडगूत, रुपेश आमडोसकर, विनोद आळवे, चंद्रशेखर रेवडेकर, किशोर भगत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here