
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –
सावंतवाडी-महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय आहे…राजकारणाचा स्थर खुपच खालावलेला आहे…अनेक अफवा पसरवून राजकारण केले गेले…महिलांना धमकावण्याचे प्रकार झाले…सावंतवाडीच्या संस्कृतीला साजेशी निवडणूक झाली नाही…https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
ना पक्ष ना चिन्ह ना नेते फक्त प्रामाणिक कार्यकर्ता घेवून ही स्वाभिमानाची लढ़ाई लढले…पराभवाचे आत्मचिंतन करुन काम सुरूच ठेवणार…मला मतदान केलेल्या सर्व मतदार बंधु भगिनींचे आभार…
आपली
अर्चना घारे-परब