Kokan: नितेश मानवरची ट्रॅकिग कॅम्पसाठी निवड

0
47
ट्रॅकिग कॅम्प
नितेश मानवरची ट्रॅकिग कॅम्पसाठी निवड

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमधील एन.सी.सी.चा विद्यार्थी नितेश परशुराम मानवर याची केरळ येथे होणा-या राष्ट्रीय ट्रॅकिग कॅम्पसाठी निवड झाली असून हा कार्यक्रम भारत येथील केरळ विभागात होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-इंग्रजी-भाषेच्या-वक्तृत/

नितेश मानवर याला ५८ महा बटालियन, एन.सी.सी., सिधुदुर्ग व पाटकर हायस्कूलचे एन.सी.सी.विभाग प्रमुख प्रा.सुशांत धुरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

फोटो – नितेश मानवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here