Kokan: नेरूर सायचेटेंब येथे गावडेंचे गोडे रोंबाट,(होळी शिमगोत्सव) २६ मार्च रोजी

0
52
होळी शिमगोत्सव,
रूर सायचेटेंब येथे गावडेंचे गोडे रोंबाट अर्थात, होळी शिमगोत्सव मंगळवार २६ मार्च रोजी

कुडाळ- प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही नेरूर सायचेटेंब येथे गावडेंचे गोडे रोंबाट अर्थात, होळी शिमगोत्सव मंगळवार २६ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. याला “मांड उत्सव “असेही म्हणतात.हा उत्सव परिसरात व देशात प्रसिद्ध आहे.रात्री १०.वा. अनेक खेळ, भव्य दिव्य देखावे, आदींचे आयोजन करण्यात येते. तुडुंब गर्दीत याला उत्तम प्रतिसाद मिळतो. मेस्त्री व मडवळ समाज याचे आयोजन करतात. https://sindhudurgsamachar.in/kokan-झाडावरून-पडून-युवकाचा-मृ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here