सुनिता भाईप/ सावंतवाडी गोव्याहुन कुडाळच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्या इनोव्हा कारचा झाराप- पत्रादेवी महामार्गावर इन्सुली येथे भीषण अपघात झाला. रात्रीच्यावेळी मुसळधार पावसात भरधाव वेगात जाणार्या ईनोव्हा कार चालकाला अदांज न आल्याने कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात झाला.
अपघाताची भीषणता एवढी भयानक होती कार पलटी होवुन चाके वर होवुन दुभाजकामध्ये पडली.अपघातामध्ये कारची मोठ नूकसान झाल .सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. https://sindhudurgsamachar.in/kokan-कवठी-मुंबई-मंडळाच्या-अध्/