कणकवली: मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली येथील माजी आमदार परशुराम उपरकर यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र याबाबत मनसे नेते यांच्या सहीने व्हायरल झालेल्या पत्रात कोणतेही कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ड्रंक-अँड-ड्राईव्ह-प/