Kokan: पर्यटनाचा मानबिंदू देवबाग संगम समुद्री अतिक्रमणाने गिळंकृत

0
30
देवबाग,
पर्यटनाचा मानबिंदू देवबाग संगम समुद्री अतिक्रमणाने गिळंकृत.

देवबाग संगम गिळंकृत होऊन नागरी वस्तीला धोका निर्माण.. ⭐ नेहमीच होते पाहणी त्यानंतर मिळते बंधाऱ्याच्या कामाची गॅरंटी. असं कित्येक वर्ष प्रशासनाचे देवबागवासियांन सोबत लपाछुपी चा खेळ

देवबाग: पर्यटनाचा मानबिंदू देवबाग संगम समुद्री अतिक्रमणाने गिळंकृत केला आहे. या अतिक्रमणामुळे देवबाग नागरी वस्तीला धोका निर्माण झाला. या ठिकाणांची नेहमीच पाहणी होते. त्यानंतर बंधाऱ्याच्या कामाची गॅरंटी नेहमीच होते पाहणी त्यानंतर बंधाऱ्याच्या कामाची गॅरंटी मिळते.असे गेले कित्येक वर्ष प्रशासनाचे देवबागवासियांसोबत लपाछुपी चा खेळ चालू आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-ग्रामीण-डाक-सेवक-पदांची-भ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here