Kokan: पाटकर हायस्कूलमध्ये वन दिन व हवामान दिन संपन्न

1
57
वन दिन व हवामान दिन संपन्न
पाटकर हायस्कूलमध्ये वन दिन व हवामान दिन संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी – येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये सामाजिक वनिकरण विभाग सिधुदुर्ग यांच्यावतीने राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत वन दिन व हवामान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/kokan-प्रज्ञाशोधमध्ये-देसाई-स/

 यानिमित्त कलाशिक्षक तथा हरितसेना शिक्षक समिर पेडणेकर यांनी निसर्गात राहून चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. यात दूर्वा गावडे-प्रथम, रिशिता बोवलेकर-द्वितीय, मनस्वी पाटकर-तृतीय, वैष्णवी पडवळ व संस्कार शारबिद्रे-उत्तेजनार्थ यांना गौरविण्यात आले. यावेळी वेंगुर्ला विभाग वनपाल बागुल, मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, महेश बोवलेकर, एम.एम.खरात, यु.एन.मांजरेकर आदी उपस्थित होते.

फोटोओळी –  चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here