Kokan: पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव,विद्यार्थ्यांनी केली वृक्षलागवड

0
145
वृक्षलागवड,
पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव,विद्यार्थ्यांनी केली वृक्षलागवड

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

काल दि.२३ जुलै २०२४ रोजी पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत वनसंवर्धन दिनानिमित्त झाडे लावूया झाडे जगवूया, आणि वननिर्मिती करूया, या संकल्पनेने प्रेरित होऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी एक झाड लावून वननिर्मिती/वनसंवर्धन केले.https://sindhudurgsamachar.in/आमदार-वैभव-नाईक-यांच्या-न/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here