प्रिय बाबा,
तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते एक सुंदर पर्व होतं.
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं हीच नसणं हीच मोठी उणीव आहे…