Kokan: फाॅल्टी मिटर काढून अदानिचेप्रिपेड (स्मार्ट) मिटर लावण्याचे महावितरणचे षडतंत्र

0
68
महावितरण,
महावितरणच्या वेंगुर्ले कार्यालयातील दोन अभियंता निलंबित.

⭐अशा षडयंत्राला बळी पडू नका वेळीच विरोध करा- अतुलबंगे (उठाबा शिवसेना)

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l हुमरमळा

हुमरमळा गावातील विद्युत ग्राहक आपले विज मिटर नादुरूस्त ( फॉल्ट्टी) असले कि बदलुन मिळवण्यासाठी विज मंडळाकडे ग्राहक अर्ज करतात आणि हीच संधी साधुन अदानिचे प्रिपेड (स्मार्ट) मिटर लावले जात आहेत या मुळे आपण भरमसाठ विज बिले येत आहेत आणि ग्राहक नाहक भरणार आहेत वेळीच वितरण हे षडयंत्र ग्राहकांनी ओळखून त्या साठी आम्हाला स्मार्ट मिटर नको या साठी प्रत्येक ग्राहकाने विरोध केला पाहिजे या मध्ये स्थानिक वायरमन सुध्दा स्मार्ट मिटर बसवण्याची सक्ती करत आहे तरी गावातील लोकांनी जागृत रहावे न पेक्षा आपण कायमस्वरूपी हजारो रुपये विज बिले विनाकारण भरणारण्याची तयारी ठेवावी याची नोंद घेवून वेळीच विरोध करा –श्री अतुल बंगे (उठाबा शिवसेना नेता ) https://sindhudurgsamachar.in/kokan-विज-अंगावर-कोसळून-एकाचा-ज/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here