Kokan: बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था

0
75
बारावी बोर्ड,माध्यमिक शाळा ,
बायोलॉजीचे विद्यार्थीही आता अभियांत्रिकीला पात्र ठरणार !

वेंगुर्ला प्रतिनिधी – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च  २०२४ या कालावधीत होणार आहे. केंद्र क्रमांक ०८३२ ची बैठक व्यवस्था खालीलप्रमाणे आहे. https://sindhudurgsamachar.in/breaking-जागृत-आडेली-ग्रामस्थां/

कला शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व विषयांचे पेपर मुख्य केंद्र बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय येथे होतील. वाणिज्य शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांचे २१ व २३ फेब्रुवारी या दोन दिवसांचे पेपर उपकेंद्र पाटकर हायस्कूल येथे होतील. दि.२४ फेब्रुवारी पासूनचे वाणिज्य शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व विषयांचे पेपर मुख्य केंद्र बॅ.खर्डेकर महाविद्यालयात होतील.

विज्ञान शाखेच्या तसेच व्यावसायीक अभ्यासक्र शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व पेपर मुख्य केंद्र बॅ.खर्डेकर महाविद्यालयात होतील.

दिव्यांग (अपंग विद्यार्थी) विद्यार्थ्यांचे सर्व पेपर मुख्य केंद्र बॅ.खर्डेकर महाविद्यालय येथे होतील. या बैठक व्यवस्थेबाबत काही शंका असल्यास केंद्र संचालक प्रा.व्ही.व्ही.सावंत (९४०४७४९३९०) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी केले आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here