वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील श्री भूतनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजी संपन्न होत असून सकाळपासूनच केळी-नारळ ठेवणे, रात्रौ नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कामळेवीर-युवा-महोत्सव-2023-क/
फोटो – भूतनाथ मंदिर.