Kokan: मळगाव जाधववाडीत १०० वर्ष जूना वटवृक्ष कोसळला

0
75
मळगाव जाधववाडीत १०० वर्ष जूना वटवृक्ष कोसळला
मळगाव जाधववाडीत १०० वर्ष जूना वटवृक्ष कोसळला

घर थोडक्यात बचावले : स्वच्छतागृहाचे नुकसान ,विद्युत वाहिन्या तुटल्या वीजखांब जमीनदोस्त

सावंतवाडी | प्रतिनिधी : मळगाव जाधववाडी येथील सुमारे १०० वर्षापूर्वीचे देवस्थान असेलेला प्राचीन वटवृक्ष रविवारी मध्यरात्री उन्मळून पडला. त्यामुळे लगत असणारे स्टीट लाइटचे वीज खांब भुईसपाट झाले. त्यातील एक खांब लगतच्या स्वच्छता गृहावर पडला मात्र घर थोडक्यान बचावले. याबाबतची माहिती मळगांव पोलीस पाटील रोशनी जाधव यांनी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-एनडीआरएफचा-बेसकॅम्प-रा/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here