Kokan: मसुरे डांगमोडे येथे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा २९ मार्च रोजी

1
50
क्रिकेट स्पर्धा ,
मसुरे डांगमोडे येथे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा २९ मार्च रोजी

मसुरे /प्रतिनिधी –मसुरे डांगमोडे येथे नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी रात्री ७ वाजता पासून नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-खा-विनायक-राऊत-तिसर्यां/

या स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक रोख रुपये ७०००/- द्वितीय ४०००/+ आणि प्रत्येकी भव्य चषक देण्यात येणार आहे. इच्छुक संघाने आपली नावे अक्षय ठाकूर मो. ८२७५३४ १८५४ कीवा कृष्णा चव्हाण यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here