वेंगुर्ला प्रतिनिधी- दिनेश मयेकर
शिवसेना, सावंतवाडी मतदार संघ आयोजित लोकमान्य हॉस्पिटल, पुणे यांच्या सौजन्याने ” मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प ” आंतरराष्ट्रीय किर्तीच्या अस्थिरोग तज्ञांमार्फत ” मोफत तपासणी शिबीर ” गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी-कंबरदुखी, लिंगामेंट इंन्जुली, खुब्यांच्या वेदना, चालताना त्रास होणे, सपाट पाय आणि घोट्याचे दुखणे, खेळात होणा-या दुखापती, सर्व प्रकारच्या हाडांचे आजार या सर्व आजारांची तपासणी केली जाईल. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मशाल-कुणाची-उद्धव-ठाकरे/
खालील दिवसाप्रमाणे कॅम्प घेतले जाईल.
🔹मंगळवार दिनांक १८ जुलै २०२३ रोजी.सकाळी १०.०० वाजता.ग्रामीण रूग्णालय शिरोडा
🔹बुधवार दिनांक १९ जुलै २०२३ रोजी.सकाळी १०.०० वाजता.उपजिल्हा रूग्णालय वेंगुर्ला
🔹गुरूवार दिनांक २० जुलै २०२३ रोजी.सकाळी १०.०० वाजता.उपजिल्हा रूग्णालय दोडामार्ग
🔹शुक्रवार दिनांक २१ जुलै २०२३ रोजी. सकाळी १०.०० वाजता. प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली-भेडशी
🔹शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी.सकाळी १०.०० वाजता.प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा
🔹रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी.सकाळी १०.०० वाजता.उपजिल्हा रूग्णालय सावंतवाडी
शिबीरासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क: श्री.राजेंद्र पोकळे- ९५७९४६३५२६
🔹वेंगुर्ला तालुका- श्री.नितीन मांजरेकर- ९९२२५४०४५४ 🔹दोडामार्ग तालुका- श्री.गणेशप्रसाद गवस- ९४०३३६७८६३ 🔹सावंतवाडी तालुका- श्री.नारायण राणे- ९४२१०८४१३४, श्री.गजानन नाटेकर- ९४२२५९६२३५.
🔹टीप ÷ • आवश्यक असल्यास मोफत डिजिटल एक्स-रे काढण्यात येईल.
• शिबीरात येताना सोबत आपले जुने रिपोर्ट असल्यास घेऊन यावेत. असे आव्हान तिरोडा गांवचे सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक श्री.दिनेश शांताराम मयेकर यांनी केले.