Kokan: मालवणात प्रजासत्ताक दिनी ६५० फुट लांबीच्या राष्ट्रध्वजाची तिरंगा पदयात्रा

0
62
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,,प्रजासत्ताक दिन,
मालवणात प्रजासत्ताक दिनी ६५० फुट लांबीच्या राष्ट्रध्वजाची तिरंगा पदयात्रा

मालवण : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग, मालवण शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त दि. २६ जानेवारी रोजी मालवण शहरातून ६५० फुट लांबीच्या राष्ट्रध्वजाची तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अभाविपचे मालवण शहर मंत्री शुभम सकपाळ व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिवाजी भावसार यांनी पत्रकार परिषदेत दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-संत-राऊळ-महाराज-महाविद्य-4/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here