Kokan: “मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता आहे माझा भाजप प्रवेशाचा काडीचाही संबंध नाही”- सरपंच विघ्नेश गावडे

0
33
Election 2024
माझा भाजप प्रवेशाचा काडीचाही संबंध नाही"- सरपंच विघ्नेश गावडे
  • अनावधनाने गळ्यात शाल घालून फोटो मारुन मी भाजप मध्ये प्रवेश केल्याचे चित्र सोशल मिडिया ला देऊन अर्थाचा अनर्थ केला गेला सोशल मिडीया वरिल ते वृत्त खोटे आहे.
  • माड्याचीवाडी गावातील समस्यांसाठी ग्रामस्थांसमवेत सरपंच या नात्याने उपस्थित होतो – –
  • खासदार विनायक राऊत यांना  माड्याचीवाडी गावातुन मताधिक्य देणार असल्याचे सरपंच विघ्नेश गावडे यांनी सांगितले –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here