प्रतिनिधी – पांडुशेठ साटम
मुंबई गोवा महामार्ग गेले एक दशक रखडला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही याबाबत सरकार कोणताही निर्णय घेत नसून कोकणच्या जनतेची सहनशीलता पाहात आहे.तसेच दरवर्षी गणेशोत्सवाआधी याबाबत आवाज उठविला जातो आणि गणेशोत्सवाच्या आधी रास्ता बांधकाम पूर्ण होईल असे आश्वासन दिले जाते पण कोणत्या वर्षीचा गणपती हे सांगितले जात नाही असे परखड मत आ. वैभव नाईक यांनी पत्रकारांसमोर मांडले. https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेत-स्वातंत्/