Kokan: रांगणा गडाला ८५ जणांची भेट

1
69
Rangana gad bhet
रांगणा गडाला ८५ जणांची भेट

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला फिटनेस फायटर्सच्या वयवर्षे ९ ते ७१ असलेल्या सुमारे ८५ सदस्यांनी ३१ मार्च रोजी दुर्गम आणि उंच अशा रांगणा गडाला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त केले. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-संजय-आणि-लीलाच्य/

 रेयांश कोळसुलकर याने उत्कृष्ट अशी शिवगर्जनेचे सादरीकरण केले. यावेळी डॉ.रावराणे, वेंगुर्ला फिटनेस फायटरचे ज्येष्ठ सदस्य डॉ.प्रल्हाद मणचेकर, प्रदिप वेंगुर्लेकर, डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.नामदेव मोरे, संग्राम सावंत, डॉ. प्रशांत मडव, डॉ. शंतनु तेंडुलकर, डॉ.प्रशांत सामंत, डॉ.सुशिल परब, डॉ.गिरीष बोडर्वेकर, डॉ.सोमनाथ परब, डॉ.रोहन कोरगांवकर, डॉ.बुरुड, डॉ.अमेय, मंगेश दाभोलकर, शिवलकर, गोविद परूळेकर, कविता भाटीया, उर्मिला सावंत, मधुरा शिवलकर, अॅड.मनिष सातार्डेकर, आठलेकर, संजय परब, राजा रेडकर, प्रशांत शिवलकर, दुर्गानंद सावंत, दीपा धुरी, संजय भाटकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. सरनौबत यांनी संपूर्ण गडाची माहिती दिली. साई एंटरप्रायझेसने सर्वांना कॅप दिली. विविध मार्गाने १०८ वेळा गडावर भेट देणा-या डॉ.रावराणे यांचा सन्मान करण्यात आला.

फोटोओळी – सुमारे ८५ सदस्यांनी ३१ मार्च रोजी दुर्गम आणि उंच अशा रांगणा गडाला भेट देत दिली.

1 COMMENT

  1. […] लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरातील १७ प्रभागातील सर्व शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, महिला शहर बूथ प्रमुख, महिला संघटिका यांची सप्तसागर अपार्टमेंट मधील शिवसेना कार्यालयात शहरपमुख उमेश येरम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी युवासेना शहर प्रमुख संतोष परब, महिला शहर संघटिक श्रद्धा बाविस्कर-परब, अल्पसमख्यांक महिला शहर संघटिका शबाना शेख, जेष्ठ शिवसैनिक आपा मांजरेकर, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, महिला उपशहर संघटिका मनाली परब यांच्यासहित शाखाप्रमुख रसिका राऊळ, प्रभाकर पडते, संजय परब, राजू परब, मनोज पांगम, बुथप्रमुख वासुदेव उर्फ बाळा परब, संजना पिंगुळकर, कमलाकर वेळकर, शिल्पा गोळम, वैशाली रणभिसे, राधा बागवे, गीतांजली गावकर, आपा परब, महेंद्र पालव, विद्या परब आदी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-रांगणा-गडाला-८५-जणांची-भ… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here