Kokan: रामदास परब यांचे निधन

0
82
रामदास परब
रामदास परब यांचे निधन

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला, देऊळवाडा-सातेरी मंदिर नजिकचे रहिवासी तथा वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक रामदास तुकाराम परब (७८) यांचे २ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, सूना, दोन भाऊ, भावजया, चार पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवृत्त कर्मचारी शशिकला परब यांचे ते पती होत.https://sindhudurgsamachar.in/kokan-दिवा-रत्नागिरी-पॅसेंजर-ध/

फोटो – रामदास परब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here