Kokan: रा.काँ. पवार पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा महिलाध्यक्ष पदी सौ. नितेशा नाईक यांची नियुक्ती

1
59
सावंतवाडी विधानसभा महिलाध्यक्ष पदी सौ. नितेशा नाईक यांची नियुक्ती
रा.काँ. पवार पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा महिलाध्यक्ष पदी सौ. नितेशा नाईक यांची नियुक्ती

⭐जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नितेशा नक्कीच जोमाने काम करतील असा विश्वास व्यक्त करीत अर्चनाताई यांनी दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक मा. ना. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या संमतीने सावंतवाडी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा महिलाध्यक्ष पदी सौ. नितेशा नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नितेशा नक्कीच जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे. नितेशा यांचे अभिनंदन आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा अर्चनाताई घारे-परब यांनी दिल्या. https://sindhudurgsamachar.in/kokan-माजी-जी-प-अध्यक्ष-सरोज-पर/

1 COMMENT

  1. […] रत्नागिरी (न्युजनेटवर्क)– रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खारवीवाडा येथे दरवर्षी शिमगोत्सवानिमित्त परिवारातील लोकांना खाडीभागातून समुद्रात फिरण्यास नेण्याची परंपरा आहे. शिमग्याला आणि गुढीपाडव्याला होड्यांतून फिरण्यास नेले जाते. कालदेखील असेच समुद्रात फिरण्यासाठी काही नौका गेल्या आणि त्यात एक नौका १२ मुलींना घेवून पर्यटनासाठी आली होती. समुद्राचे पाणी खवळले होते, लाटा उसळत होत्या त्यामुळे खाडीकाठीच पर्यटन करून परतताना १ होडी बुडाली. https://sindhudurgsamachar.in/kokan-रा-काँ-पवार-पक्षाच्या-सा… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here