Kokan: रूक्मिणी तुळसकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
32
रूक्मिणी तुळसकर यांचे अल्पशा आजाराने निधन
रूक्मिणी तुळसकर यांचे अल्पशा आजाराने निधन

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-गावडेश्वर मंदिर नजिकच्या रहिवासी श्रीमती रुक्मिणी शशिकत तुळसकर (७०) यांचे २ फेब्रुवारी रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, १ सून, नातवंडे असा परिवार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुंबई-गोवा-महामार्गाचे-2/

फोटो – रुक्मिणी तुळसकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here