वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील दुरावस्था व विविध समस्यांबाबत वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे ८ सप्टेंबर रोजी रुग्णालयाच्या ठिकाणी आंदोलन केले. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी डॉ. संदिप सावंत हे उपजिल्हा रुग्णालयास कायमस्वरूपी अधिक्षक म्हणून दिले आहेत. डॉ.सावंत यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून येत्या ३० दिवसांत केलेल्या मागण्यांची पुर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले.https://sindhudurgsamachar.in/kokan-विहिरीत-पडलेल्या-दोन-लहा/