Kokan: रेल्वेमंत्र्यांची भेट घेवून बेळगाव – चंदगड सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार – खासदार नारायण राणे

0
21
खासदार नारायण राणे,
बेळगाव - चंदगड सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - खासदार नारायण राणे

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l बेळगाव –

चंदगड सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री.आश्विनी वैष्णव यांना भेटून नक्की प्रयत्न करणार असे आश्वासन खासदार ,माजी केंद्रीय मंत्री,माजी मुख्यमंत्री मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांनी बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीला दिले.https://sindhudurgsamachar.in/kokan-तारीसाणा-वनराई-बांध-केळू/

आज संघर्ष समितीचे शिस्टमंडळ समितीचे अध्यक्ष श्री.सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांना सावंतवाडी येथे भेटले,यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.बबनराव देसाई,सदस्य अशोक मुळीक,अभिजित गुरबे,एकनाथ वाके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here