Kokan: रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि देवगड तालुका मुख्याध्यापक संघ आयोजीत “मोफत ” “आरोग्य तपासणी शिबीर”

0
16
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि देवगड तालुका मुख्याध्यापक संघ आयोजीत
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि देवगड तालुका मुख्याध्यापक संघ आयोजीत "मोफत " "आरोग्य तपासणी शिबीर"
  प्रतिनिधी - पांडुशेट साटम 

देवगड तालुक्यातील आजी आणि माजी मुख्याध्यापक आणि देवगड तालुक्यातील पत्रकार मित्र यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

डॉ. बी. जी. शेळके
( हृदय रोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ).
डॉ. प्रशांत मडव
( मधुमेह विशेष तपासणी)
डॉ. अरुण गुमास्ते.
(एम. बी. बी.एस.)
डॉ गार्गी ओरसकर
( होमिओपॅथी आणि आहार तज्ञ)

यांच्याकडून रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार केले जातील. अत्यावश्यक अश्या रक्त तपासणी, ECG मोफत करण्यात येतील.

स्थळ:
इंद्रप्रस्थ हॉल
हॅाटेल डायमंड .
दिनांक : 13 /10/2024
वेळ:
सकाळी ९.३० ते १२.३०

विशेष सूचना : रक्त तपासणी करायची असल्यास सकाळी उपाशी पोटी यावे. अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
( मोफत आरोग्य तपासणी शिबीर फक्त देवगड तालुका आजी आणि माजी मुख्याध्यापक तसेच देवगड शहर पत्रकार मित्र यांच्यासाठी मर्यादित आहे. दिनांक १० ऑक्टोबर पूर्वी नाव नोंदणी आवश्यक)

नाव नोंदणी:
श्री. माधव भगवान यादव
मुख्याध्यापक
माध्यमिक विद्यामंदिर, कुणकेश्वर.
94233 03944

डॉ. रामदास बोरकर
दीर्घायु हेल्थ केअर सेंटर.
94225 84038.

मनस्वी घारे
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड.
9403561172

सहकार्य:
नवजीवन हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर कणकवली.

निगा डायबेटिक फूट क्लिनिक, आणि
नागवेकर हॉस्पिटल कणकवली.

दीर्घायु हेल्थ केअर सेंटर जामसंडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here