वेंगुर्ला प्रतिनिधी- दाभोली गावचा सुपुत्र वसंत दाभोलकर याने युपीएससी परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल लिनेस क्लब वेंगुर्ला तर्फे अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांच्या हस्ते त्याचा श्री रामेश्वर मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी लिनेस क्लबचे हेमा गावस्कर, निला यरनाळकर, प्राची मणचेकर, उर्मिला सावंत, अश्विनी गावस्कर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, रामेश्वर देवस्थानचे दाजी परब, रविद्र परब आदी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-गोकुळ-दुध-उत्पादक-संघाचे/
फोटोओळी – अॅड.सुषमा खानोलकर यांनी लिनेस क्लबतर्फे वसंत दाभोलकर याचा सत्कार करण्यात आला.


