Kokan: वक्तृत्व स्पर्धेत रुपाली दाभोलकर प्रथम

0
14
वक्तृत्व स्पर्धेत रुपाली दाभोलकर प्रथम
Kokan: वक्तृत्व स्पर्धेत रुपाली दाभोलकर प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी – बॅ.खर्डेकर महाविद्यालयात ‘जी 20′ अंतर्गत उर्जा स्त्रोताचे संवर्धन व पर्यावरण पुरक जीवनशैली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी “पारंपारिक उर्जा स्त्रोताचे महत्त्व व संवर्ध’ तसेच “पर्यावरण पुरक जीवनशैली’ यावर घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत रुपाली दाभोलकर, सोनाली चेंदवणकर व हर्षल आरोलकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-खर्डेकर-कॉलेज-व-स्वामिन/
स्पर्धेचे परिक्षण डॉ.वसंतराव पाटोळे व प्रा. मारुती नवत्रे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, प्रा.देविदास आरोलकर व इतर प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here