Kokan: वालावल,चेंदवण माऊली मंदीरात रंगणार डबलबारीचा सामना

0
14
डबलबारीचा सामना ,
वालावल,चेंदवण माऊली मंदीरात रंगणार डबलबारीचा सामना


कुडाळ/मनोज देसाई- विजयादशमी दसरा निमित्ताने माऊली मंदिर वालावल- चेंदवण येथे, १२ आक्टोंबर रोजी रात्री ८.३० वा.भजन डबलबारी सामना आयोजित करण्यात आला आहे.
बुवा ऋषिकेश वेंगुर्लेकर व दुर्गेश मिठबावकर हे यात सहभागी होणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नवी-मुंबई-विमानतळ-धावपट/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here