Kokan: वालावल- चेंदवण श्रीदेवी माऊली देवी चा जत्रौत्सव उत्सव सलग तीन दिवस २० ,२१ व,२४ रोजी

0
56
श्रीदेवी माऊली देवी चा जत्रौत्सव
वालावल- चेंदवण श्रीदेवी माऊली देवी चा जत्रौत्सव उत्सव सलग तीन दिवस २० ,२१ व,२४ रोजी

वालावल/मनोज देसाई

वालावल- चेंदवण श्रीदेवी माऊली देवी चा जत्रौत्सव उत्सव सलग तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे .प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही वालावल-चेंदवण जगत्माता सड्यावरची श्रीदेवी माऊली देवी मंदिरात अवतार प्राप्ती दिवस २० व२१ मार्च२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे.यावेळी २० मार्च रोजी (बुधवार) स.७.३० वा.नवचंडी याग, ८ वा.कुंकुमार्जन १२.३० वा.आरती नैवेद्य ३.०० वा. स्वरांजली ग्रृप , वालावल यांचे भजन.
४.०० वा. नृत्य झंकार गित कार्यक्रम.५ वा.पालखी , ६ वा. भजन , ९ .०० वा. चिमणी पाखरं कुडाळ यांचा, जलवा हा कार्यक्रम.

२१मार्च- स.७.३० धार्मिक विधी
१.०० वा. महाप्रसाद, ४ .०० फुगडी कार्यक्रम (रामेश्वर महिला मंडळ, हुमरमळा)
५.३० वा. चेंदवणकर दशावतार कंपनीचा नाट्य प्रयोग १०.३० वा.ओंकार नटेश्वर दशावतार कंपनीचा नाट्य प्रयोग,
व रात्री १२ वा. दिनेश गोरे नाट्य मंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग…!
वरील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन दोन्ही आयोजक मंडळांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here