Kokan: विठाई सभागृहाचे लोकार्पण

0
24
inugration,विठाई सभागृहाचे लोकार्पण
विठाई सभागृहाचे लोकार्पण

वेंगुर्ला प्रतिनिधी- कै. वासुदेव शां. नाईक यांच्या समस्त परिवारातर्फे कै.सौ.तिलोत्तम वासुदेव नाईक यांच्या स्मरणार्थ जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं.१ येथे ‘विठाई सभागृह‘ बांधण्यात आला आहे. याचा लोकार्पण समारंभ रविवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अॅड. अजित भणगे यांच्या हस्ते होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन नाईक परिवारातर्फे केला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-अधिवेशनात-आमदार-वैभव-नाई/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here