Kokan: विधानसभा निवडणूकीसाठी सावंतवाडीमधून भाजपाचाच उमेदवार देण्याचा ठराव, अन्य कोण नको…

0
26
विधानसभा निवडणूक,
विधानसभा निवडणूकीसाठी सावंतवाडीमधून भाजपाचाच उमेदवार देण्याचा ठराव

बैठकीत एकमुखी निर्णय; राजन तेली व संजू परबांच्या नावाला पसंती…

सावंतवाडी, ता.०९: काही झाले तरी आगामी काळात होणारी विधानसभा निवडणूक सावंतवाडी मतदारसंघातून भाजपच्या “कमळ” चिन्हावर लढवणार आहे, असा एकमुखी ठराव आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. यात राजन तेली व संजू परब यांच्या नावाला पसंती देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-म्हापण-खवणे-गावात-वेगवेग/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here