वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-भटवाडी येथील रहिवासी श्रीमती शालिनी जयवंत मराठे (८५) यांचे २९ एप्रिल रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. पुरोहित सुधीर मराठे व ‘पारिजात‘ झेरॉक्सचे मालक सुभाष मराठे यांची ती आई होय.https://sindhudurgsamachar.in/एक्झिमा-तसेच-बहुतांश-व्य/
फोटो – शालिनी मराठे


