कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी काँग्रेसची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
वेंगुर्ले: शहरातील गाडीअड्डा येथे एका लहान मुलावर अचानक ८ ते १० कुत्र्यांनी हल्ला करून त्याला चावून गंभीर जखमी केले. ही भयंकर गंभीर बाब असून नगरपरिषदेने या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी…तालूका काॅंग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी वेंगुर्ले यांचेपाशी निवेदन देवून करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-बारसू-तेलशुद्धीकरण-प्रक/