वेंगुर्ले – स्वातंत्र दिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी दि.१४ ऑगस्टपासून वेंगुर्ले भटवाडी येथील शैलेंद्र तुळसुलकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. वेंगुर्ले पोलीस ठाण्यानजिक उपोषण सुरू केले आहे. वेंगुर्ले पोलीस निरीक्षकाच्या मनमानी कारभाराविरोधात हे उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-गणेशोत्सवासाठी-कोकणात-ज/