वेंगुर्ला प्रतिनिधी- डॉ.गुप्ता हे रविवार दि. २१ जुलै रोजी स. ११ वा. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, माणिकचौक-वेंगुर्ला येथे मूळव्याध, संधिवात, गुडघेदुखी,हायड्रोसिल, काविळ, मधुमेह, व जुने आजार असणाया रूग्णांची तपासणी करणार आहेत. रूग्णांनी (०२३६६) २६२७५४, ९४२२८७०६८२ किवा ९४२३३०२११५ यावर आपली नावनोंदणी करावी. https://sindhudurgsamachar.in/kokan-विद्यार्थ्यांनी-अनुभवल-3/