🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी-
वेंगुर्ला-माणिकचौक येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय येथे रविवार दि. ९ मार्च रोजी डॉ.गुप्ता हे मूळव्याध, संधिवात, गुडघेदुखी, ह्याड्रोसिल, कावीळ, मधुमेह व जूने आजार असलेल्या रूग्णांची तपासणी करणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्ह्यातील-पाच-जलस्त्र/
इच्छुक रूग्णांनी ०२३६६-२६२७५४ किवा ९४२२८७०६८२, ९४२३३०२११५ यावर नोंदणी करावी.